• मुख्यपृष्ठ
  • संस्थान
    • व्हिजन आणि मिशन
    • ज.न.म.प्रवचनकार
    • उपक्रम
    • वारी उत्सव
    • २४ तास रुग्णवाहिका सेवा
    • सेवा देणे इच्छित
  • नाणीजधाम
    • पीठ बद्दल माहिती
    • दिनचर्या
    • अन्नदान सेवा
    • धार्मिक विधी
  • जगद्गुरूश्री
    • स्वामीजींचे परिचय
    • स्वामींचे शिकवण
    • रामानंदाचार्यांची माहिती
    • स्वामींचे गौरव
  • कानिफनाथ महाराज
  • मीडिया
    • प्रेस प्रकाशन / फोटो संग्रह
    • विडिओ संग्रह
  • संपर्क
  • मुख्यपृष्ठ
  • संस्थान
    • व्हिजन आणि मिशन
    • ज.न.म.प्रवचनकार
    • उपक्रम
    • वारी उत्सव
    • २४ तास रुग्णवाहिका सेवा
    • सेवा देणे इच्छित
  • नाणीजधाम
    • पीठ बद्दल माहिती
    • दिनचर्या
    • अन्नदान सेवा
    • धार्मिक विधी
  • जगद्गुरूश्री
    • स्वामीजींचे परिचय
    • स्वामींचे शिकवण
    • रामानंदाचार्यांची माहिती
    • स्वामींचे गौरव
  • कानिफनाथ महाराज
  • मीडिया
    • प्रेस प्रकाशन / फोटो संग्रह
    • विडिओ संग्रह
  • संपर्क

JNMS

  •  
  •  
  •  

JNMS-Jagadguru Narendracharyaji Maharaj Sansthan,Nanijdham

व्हीजन आणि मिशन

सर्व प्राणीमात्रांच्या स्थैर्याकरीता, उन्नतीकरीता, शांतीकरीता सतत सेवाकार्यात कार्यशील राहणे. सदरची सेवा एका विशिष्ट जातीधर्मासाठी नसून अखंड मानवतेसाठी आहे. भारतातील दुर्गमातील दुर्गम खेड्यापाड्यांपासून अगदी शहरी भागातील गरीब, गरजू, दीनदुबळया लोकांची तसेच पाळीव प्राण्यांची विनाशुल्क वेगवेगळ्या प्रकारची सेवा अखंडीतपणे सुरु आहे.

 
हॉस्पिटल

हॉस्पिटल

शाळा

शाळा

वेद्पाठ्शाला

वेद्पाठ्शाला

यात्रीनिवास

यात्रीनिवास

अन्नदान

अन्नदान

रुग्णवाहिका

रुग्णवाहिका

व्यसनमुक्ती

व्यसनमुक्ती

रक्त दान

रक्त दान

अधिक माहिती       उपक्रम तपशील
Covid Banner
swamijihomelogo

|| ​तुम्ही जगा दुसरयाला जगवा ||

-- ताजा घडामोडी --

४०० पूरग्रस्त कुटुंबियांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वितरण
४०० पूरग्रस्त कुटुंबियांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वितरण

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका येथील बस्तवाड या गावातील सुमारे ४०० पूरग्रस्त कुटुंबियांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वितरण

१५/०८/२०२१ रोजी जिल्हाअधिकारी रायगड यांच्या वतीने संप्रदाय चा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. प्रमाणपत्र मा,पालकमंञी कु.अदितीताई सुनिल तटकरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

महाड येथे आलेल्या महापुराने परिसरात रोगराई पसरू नये म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानामार्फत दिनांक ०३ आँगस्ट २०२१ पासून विनामूल्य रुग्णसेवा सुरू केली आहे. संस्थानाची ५ फिरती रुग्णालये या सेवेत रुजू झाली आहेत.

राम मंदिरासाठी नरेंद्रचार्य महाराज संस्थानकडून 2 कोटी 53 लाखांचा धनादेश
राम मंदिरासाठी नरेंद्रचार्य महाराज संस्थानकडून 2 कोटी 53 लाखांचा धनादेश

प्रत्येक संकटात मदतीसाठी पुढे असणाऱ्या नाणीज येथील नरेंद्रचार्य महाराज संस्थाननेही राम मंदिरासाठी भरघोस निधी देत आपली सामाजिक बांधिलकी अधिक जपली आहे. 2 कोटी 53 लाख 24 हजार 152 रुपयांच्या निधीचा धनादेश श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्याकडे नरेंद्रचार्य महाराज ((Narendracharya Maharaj) यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला..

नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे  CMRF निधीला ५0 लाखांची मदत
नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे CMRF निधीला ५0 लाखांची मदत

Corona या संकटावर मात करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहनाला साद देऊन हा सहाय्यता निधी सरकारला देण्यात आला.

 
ज.न.म. संस्थानाकडून पोलीस बांधवांना मदतीचा हात
Grocery Distribution by JNMS for deprived families in lockdown
paper4.jpg
paper3.jpg
पुढे पहा

 

Amrutvani Img

जगदगुरूश्रींची अमृतवाणी

आजचा विचार

शिष्याने ही गोष्ट विशेषतः लक्षात ठेवावयास हवी की, आपल्या प्रत्येक गुरुबंधूबरोबर सलोख्याचे संबंध ठेवावयास हवेत. आपापसात ईर्षा वा द्ववेष ठेवण्याने शक्ती क्षीण होते. तसेच चित्तवृत्ती त्याच गोष्टीत रस घेऊ लागते. साधनेत बसल्यानंतरही वारंवार तेच विचार समोर येत असतात. यासाठी दुसऱ्यांच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करणे अत्यावश्यक आहे. व्यवहारातही सहनशीलता ठेवावी. मनाला इतरत्र भटकू न देता त्याला गुरुमंत्राच्या जपात अडकून ठेवावे

bloodinneed

©2011-2023. All Rights Reserved

  •  
  •  
  •