फोटो विभाग
निजामाबाद, तेलंगणा येथील जगद्गुरुश्रींच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याची क्षणचित्रे..
बीड, केज येथील प.पु. कानिफनाथ महाराजांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याची क्षण चित्रे...
नंदुरबार येथील जगद्गुरूश्रींच्या प्रवचन दर्शन सोहळ्याची क्षणचित्रे. या सोहळ्यात सामाजीक उपक्रमांतर्गत 50 गरजू शेतकऱ्यांना कोळपणी यंत्रे, अपंगांना तीन चाकी सायकली तसेच 1250 गरीब महिलांना साड्या वाटप करण्यात आले.
सडक अर्जुनीं, गोंदिया येथील जगद्गुरुश्रींच्या प्रवचन दर्शन सोहळ्याची क्षणचित्रे. या सोहळ्यात गरजू शेतकऱ्यांना फवारणी यंत्र तसेच गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.
यावल, जळगाव येथील जगदगुरूश्रींच्या प्रवचन दर्शन सोहळ्यातील क्षणचित्रे.....
निजमाबाद, तेलंगणा जगदगुरूश्रींच्या प्रवचन दर्शन सोहळ्याची क्षणचित्रे...
खंडाळा, सातारा येथील जगद्गुरूश्रींच्या प्रवचन दर्शन सोहळ्याची क्षणचित्रे....
गोवा येथे त्रिपुरारी पोर्णिमा वारी उत्सव उत्साहात साजरा, कार्यक्रमातील काही क्षणचित्रे….
गुजरात येथे कानिफनाथ महाराज यांचे प्रवचन व दर्शन सोहळाचे काही क्षणचित्रे ….
इस्लामपूर , सांगली येथे संपन्न झालेला प्रवचन व दर्शन सोहळा
फोटो विभाग - ऑक्टोबर २०१५
फोटो विभाग २०१३