आश्रमात केले जाणारे धार्मिक विधी

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याकडून अनेक प्रकारच्या चुका कळत - नकळत घडत असतात. तसेच मागील जन्माचे काही दोष आपणास या जन्मी भोगावे लागतात. त्यांच्या शालनार्थ धर्माने काही विधी सांगितल्या आहेत. काही शांती प्रकार सांगितले आहेत. सदरचे विधी अत्यंत शास्त्रशुध्द व्हावेत या करीता श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे भाविकांसाठी सोय करण्यात आली आहे.

खालील प्रकारचे विधी श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे केले जातात.

१) सर्व ग्रहांची शांती

२) कालसर्प योग शांती

३) नवग्रह शांती

४) अभिषेक

५) लघुरूद्र इ.